बायोग्रीन बद्दल

  • शेतकऱ्यांना शेती, फळबाग, मत्यशेती, पशुपालन व कृषि उद्योगात मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल व उत्पादन वाढीसाठी मदत
  • एन. एच. एम., एन. एच. बी., डेअरी, कृषि पूरक व्यवसायाचे प्रकल्प अहवाल व सल्ला
  • शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना कृषिचे प्रशिक्षण देऊन लघुउद्योग करण्यास व कृषि अभियांत्रिकी करण्यास प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढवण्यास मदत
  • शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीवर जाऊन रोग, किडी बाबत व लागवडी बाबत मार्गदर्शन
  • शेतकऱ्यांना द्राक्ष, आंबा, डाळिंब, भाजीपाला, फुलशेती, मसालापीके व औषधी पिकांची निर्यात करण्यासाठी तंत्रशुध्द मार्गदर्शन
  • माती, पाणी, देठ, पान तपासणी करून खते वापरासाठी तंत्रशुध्द मार्गदर्शन
  • आधुनिक शेती, सेंद्रिय उत्पादन व निर्यातक्षम उत्पादनासाठी प्रयोग भेटी आणि ठराविक कालावधीचे प्रशिक्षण कोर्स